Date: 16-Dec-2019
प्रिय अंकिता,
आम्ही अलिबागला पोहचलो,
अंकिता, तू आम्हाला क्रूझ च्या बुकिंग पासून ते क्रूझ मध्ये जाऊन बसेपर्यंत वेळोवेळी फोन करून संपूर्ण छान मार्गदर्शन केले या बद्दल तुझे खूप आभार, तू फोनवर बोलताना तुझ्या आवाजावरून आम्हाला जाणवत होते की तुझी तब्बेत ठीक नाही, तरीपण तू कंटाळा न करता सतत आमच्या संपर्कात राहून आम्हाला मदत करत होती, म्हणून काकीने तुझं विशेष कौतुक केले आहे.
क्रूझ वरील अनूभव खूपच छान होता, खूप सुंदर नियोजन, अप्रतिम जेवण, व सर्व पंचतारांकित सुविधा बघून आम्ही खूप खुश झालो, खरच इतक्या कमी पैशात 2 रात्री आणि एक दिवस स्वर्गसुखाचा मनसोक्त आनंद लुटला याबद्दल "जलेश" चे खूप आभार.
Thanks to "JALESH" group and it's management team and all staff.
अंकिता, भविष्यात अशा चांगल्या टूर्स बद्दल आम्हाला वेळोवेळी माहिती देणे, आम्हाला Himashree सोबत टूर्स वर जायला नक्की आवडेल
|